Latest Past Events

Recruitment Drive

युवक-युवतींना स्वप्नातली नोकरी मिळवून देण्याच्या उद्देशाने शुक्रवार दिनांक १०/०२/२०१३ रोजी पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी शुक्रवार दिनांक १०/०२/२०२३ रोजी सकाळी १०.०० वा. उपस्थित रहावे.